BSNL 4G: Jio, Airtel अन् Vi कोमात ! 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग, डेटा देतंय BSNL वाचा डिटेल्स ! BSNL New Plan August 2024

BSNL New Plan August 2024 : मंडळी तुमच्या गरजा लक्षात घेता बीएसएनएल कंपनी न खास तुमच्याकरिता 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणलेला आहे. या प्लॅनमुळे तुम्ही कमी पैशांत अधिक फायदे मिळवू शकता. फक्त 147 रुपयांच्या या प्लॅनमध्ये बीएसएनएल कंपनीने तुमच्यासाठी विनामूल्य कॉलिंग, इंटरनेट आणि इतर अनेक फायदे घेऊन येत आहे.

बीएसएनएलचा कंपनीचा नवा स्वस्त प्लॅन

मंडळी ही बीएसएनएल कंपनी आहे ती भारत सरकारची टेलिकॉम कंपनी आहे. सध्याला आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक प्लॅन्स बाजारात आणत आहे. स्वस्त व मस्त सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून बीएसएनएल कंपनीने घेऊन आलेले हे 147 रुपयांचे प्लॅन खूपच फायदेशीर ठरत आहे.

हे पण वाचा :- ₹40,000 जमा करा आणि ₹10,84,856 मिळवा, स्टेट बँकेच्या या छान योजनेने खळबळ उडवून दिली

या प्लॅनमुळे ग्राहकांमध्ये बीएसएनएलकडे वळत आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांसारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलने अतिशय परवडणाऱ्या किमतीत उत्तम सेवा देत आहे.

BSNL New Plan August 2024 147 रुपयांचा प्लॅन स्वस्तात मस्त

तुम्हाला या प्लॅनद्वारे दररोज फक्त 4.90 रुपयांमध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉलिंगचा आनंद घ्यायला येते. तुमच्या इंटरनेट वापरासाठी दर महिन्याला 10 जीबी डेटा देखील मिळत असतो. विशेष म्हणजे बीएसएनएल ट्यून्ससारखी सेवा देखील या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तुमची आवडती कॉलर ट्यून सेट करू शकता.

हे पण वाचा :- ऐकलं का ? ट्रॅक्टर व ट्रॅक्टक यंत्र अवजारे व पॉवर टिलरसाठी आता इतकं अनुदान ऑनलाईन अर्ज केला का ? पहा खालील वेबसाईटवर !

पैसे वाचविण्याचा उत्तम मार्ग

या प्लॅनमधील आणखी एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या 30 दिवसांनंतर जर तुम्ही तुमच्या प्लॅनचं नूतनीकरण केलं, तर उरलेले दिवस पुढील प्लॅनमध्ये जोडले जातात. यामुळे तुमचे पैसे वाया जात नाहीत, आणि तुम्हाला प्रत्येक रिचार्जमध्ये अधिक लाभ मिळतो. मित्रानो बीएसएनएलचा हा प्लॅन म्हणजे कमी पैशात जास्त फायदे मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे. मोबाईल बिलाची चिंता करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन एक योग्य निवड ठरू शकतो. ही माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल.

Leave a Comment