Gold-Silver Rate Today: मोठी गुड न्यूज ! रक्षाबंधनापूर्वीच सोनं झालं स्वस्त काय आहेत किमती?

Gold-Silver Rate Today : या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 12 तारखेला सोने 270 रुपयांनी तर 13 ऑगस्ट रोजी 104 रुपयांनी सोने महागले.

14 ऑगस्ट रोजी किंमती 110 रुपयांनी कमी झाल्या. काल भावात कोणताच बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात मोठी घसरण दिसली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाहायला गेलं तर सोनं अद्यापही 70 हजारांच्या पुढेच आहे.

चांदीमध्ये सध्या दरवाढीचं चित्र दिसून येतंय. 13 ऑगस्टला चांदीत 1 हजार रुपयांची वाढ झाली. 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. 15 ऑगस्ट रोजी तितकीच दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.

📢 हे पण वाचा :- ₹40,000 जमा करा आणि ₹10,84,856 मिळवा, स्टेट बँकेच्या या छान योजनेने खळबळ उडवून दिली

Gold-Silver Rate Today 14 ते 24 कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70, 793, 23 कॅरेट 70,510, 22 कॅरेट सोने 64,846 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,095 रुपये, 14 कॅरेट सोने 41,414 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

उतरले आहे. दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर अथवा शुल्क लागू केला जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

📢 हे पण वाचा :- माझी लाडकी बहीण योजनेची नवीन ताजी यादी अपडेट पहा तुमचं नाव आलं का त्यात ? कशी व कुठे पहाल यादी ?

Leave a Comment