मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज काय असेल ? पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला ! Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 :- पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे यामध्ये त्यांनी पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय असेल या वरती भाष्य केले आहे.

जुलै महिना संपत आला आहे मागच्या 10 ते 12 दिवसांमध्ये महाराष्ट्र मध्ये खूप पाऊस झाला आहे अशा परिस्थितीमध्ये येत्या काळात पाऊस कसा असणार आहे ? किती पाऊस असणार आहे ? याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख यांनी पुढच्या पाच दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडणार आहे याचा अंदाज वर्तुळ आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज काय असेल ?

यावर ती पंजाबराव डख यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्र मध्ये जोरदार पाऊस झाला आहे मुंबईमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती पाहायला मिळाली पुण्यामध्ये तर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.

📢 हे पण वाचा :- आता शेतकऱ्यांना विहीर खोदण्याबरोबर सोलर पंपसाठी 100% अनुदान तुम्ही केला की नाही अर्ज ? पहा जीआर इथं….?

एका नगर भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे गडचिरोली मध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे 50 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. कशामध्ये आता येत्या काळात पाऊस कसा असेल याबाबत पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे.

Havaman Andaj 2024

पुढील पाच दिवस मराठवाड्यामध्ये पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. आय एम डी ने मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आ.

हे आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढील पाच दिवस मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस असल्याचे समोर येते असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे दिवसभर भरपूर पावसाची हजेरी आहे तरीसुद्धा हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा,

📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेत या जिल्ह्यातील 37 हजार अर्ज रद्द जिल्हा प्रशासनाने दिली माहितीतुमचं तर नाही ना ?

अजून फक्त 6.26 टक्क्यांवर गेला आहे. मागील चार ते पाच दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे दोन टक्क्यांनी ही पाणी पातळी वाढली आहे.

कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस ?

मराठवाड्यामधील कोणत्या विविध जिल्ह्यांमध्ये जुलैच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे. मराठवाड्यामध्ये 55.9% पाऊस झाला आहे,

सर्वाधिक पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये झाला आहे. बीडमध्ये 66.8%, छत्रपती संभाजी नगर 59.2% , जालना 57.4% , लातूर 61 2% , धाराशिव 65% , नांदेड 49.2 टक्के , हिंगोली 47% इतका पाऊस झाला आहे.

📢 हे पण वाचा :- कपाशी पिकांवर रोगांचा पादुर्भाव झाला ? मग अशी फवारणी करा किडींच होणार फुल्ल कंट्रोल एकदा पहाच..?

Leave a Comment