पंजाबराव डख यांचा नवा अंदाज शेताचे 2 दिवसांत काम उरकून घ्या या दिवसापासून पुन्हा मुसळधार पाऊस पहा व्हिडीओ !

Maharashtra weather News शेतकरी बांधवांना नमस्कार, शेतकऱ्यांसाठी चा सर्वात महत्त्वाचा अंदाज हा जारी झालेला आहे, येत्या दोन दिवसात शेतातील कामे उरका राज्यात या तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केलेला आहे.

काय आहे यांचा महत्त्वपूर्ण हवामान अंदाज समजून घेऊया, मित्रांनो राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी येथे दोन दिवसांमध्ये शेतातील सर्व कामे उरकून घ्यावेत असे अहवान हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी केले सोबतच येत्या दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.

तसेच यामध्ये जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरणार असल्याचे डख यांनी सांगितले त्यातच पाहायला गेलं तर जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी हा पाऊस 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वदूर असणार आहे, पावसाची सुरुवात विदर्भातून होणार आहे आणि गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ते पाणी जायकवाडी धरणात येणार असल्याचा अंदाज देखील या ठिकाणी देण्यात आला.

पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाज यामध्ये पाहिले गेलं तर बहुतांश जिल्हात चांगला पाऊस पडणार आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज ही राज्यात विविध भागाचा होता पावसाची शक्यता होती, आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा Yellow Alert होता, तर अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा Yellow Alert जाहीर करण्यात आला होता.

विदर्भात देखील पावसाचा Yellow Alert होता मराठवाड्यातील काही जिल्हा तर महत्त्वपूर्ण हा हवामान अंदाज होता जो शेतकरी बांधवांच्या कामाचा होता तर सहा सप्टेंबर पर्यंत जो अगोदर पाऊस असेल असा देखील अंदाज यावेळी देण्यात आला आहे.

📢 येथे क्लिक करून पंजाब डख यांचा व्हिडीओ पहा

Leave a Comment