मंत्री तटकरे ! माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज न केलेल्या व पैसे न मिळालेल्या महिलांसाठी गुड न्यूज आली तुम्ही वाचली का ?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या (Applicant Women) खात्यात येत्या 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होणार आहेत.

त्यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत अद्यापही या योजनेत अर्ज न केलेल्या महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ केली आहे.

त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी आणखीण कालावधी मिळणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहेत? हे जाणून घेऊयात.

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme

लाडकी बहीण योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीनंतर विविध कागदपत्रे, सरकारी दाखले मिळवणे आणि बँक खात्याशी आधार जोडणी

📢 येथे क्लिक करून पहा पैसे मिळाले नसेल तर कधी व किती मिळेल ?

अद्याप महिलांची बाकी आहेत. त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यास उशीर होणार आहे. हे पाहता आता सरकराने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ दिली आहे. 

Leave a Comment