आता शेतकऱ्यांना विहीर खोदण्याबरोबर सोलर पंपसाठी 100% अनुदान तुम्ही केला की नाही अर्ज ? पहा जीआर इथं….? Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana : मित्रांनो नमस्कार, विहीर खोदकामासाठी शासनाकडून तब्बल तुम्हाला 100% अनुदान मिळणार आहे, विहिरीसाठी 03 लाख त्यांनी 5 एचपी सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये, हे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.

संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विहीर आणि सोबत 5 एचपी सौर ऊर्जा पंप या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

सोबत जर पाहिलं तर नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत पांच hp सोलर पंपाचा जीआर याठिकाणी आलेला आहे. हा जीआर तुम्हाला पाहिजे असेल तरी संपूर्ण माहिती वाचा.

त्या शेवटी हा जीआर तुम्हाला खाली दिलेला आहे, या योजनेबाबत नवीन विहीर खोदकामासाठी 3 लाख रुपये अनुदान 5 एचपीच्या सौर पंपासाठी 3 लाख 25 हजार इतक्या अनुदान मिळणार आहेत.

हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेत या जिल्ह्यातील 37 हजार अर्ज रद्द जिल्हा प्रशासनाने दिली माहिती तुमचं तर नाही ना ? 

  1. योजनेचे नाव काय बोरवेल किंवा विहीर खोदकाम 5 hp सौर पंप सहित
  2. योजनेचे उद्देश अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत वनपट्टी मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांना लाभ
  3. नवीन विहीर त्यावर सौर ऊर्जेतून सोलर पंप यासाठी आहे आणि या ठिकाणी योजनेचा कालावधी 1 वर्ष
  4. योजनेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असणाऱ
  5. खर्चच अंदाजपत्र शासनाकडून देण्यात आलेला आहे.
  6. यामध्ये विहिरीसाठी तीन लाख आणि 5 एचपी solar पंप साठी 3 लाख 25 हजार योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रांना
  7. विहीर संबंधित प्रकल्पाधिकारी एकात्मिक, आदिवासी विकास प्रकल्प, कृषी विभाग, आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रांना ग्रामीण पाणी पुरवठा व इतर

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?

हे पण वाचा :- कपाशी पिकांवर रोगांचा पादुर्भाव झाला ? मग अशी फवारणी करा किडींच होणार फुल्ल कंट्रोल एकदा पहाच..?

  1. नवीन विहीर अनुदान योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लिस्ट यामध्ये रहिवासी दाखला
  2. जातीचा दाखला
  3. वन हक्क कायद्यांद्वारे वन पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  4. सोलर पंप मिळवण्यासाठी जलश्रोत उपलब्ध असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  5. यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र आवश्यक असणार
  6. ज्या ठिकाणी विहीर खोदायची आहे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र भूजल सर्वेक्षण विभागाचे प्रमाणपत्र

योजनेस लाभ घेण्यासाठी वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे या ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. आणि अधिक माहितीसाठी शासन निर्णय जो आहे हा वाचून घ्यायचा जीआर खाली दिला आहे  धन्यवाद.

येथे क्लिक करून जीआर वाचा

Leave a Comment